Ferfar #1282 · रत्नापूर
मेहेकर, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 161
- Talathi
- गणेश बळीराम बाजड
- First seen
- 5d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा अंजनी बु, अंजनी बु
लिहुन देणार : विठ्ठल देवजी काठोळे रा. रत्नापूर गट नंबर/ सर्वे नंबर 161 यांनी दुय्यम निबंधक मेहेकर यांचेकडील दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 2.05 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विठ्ठल देवजी काठोळे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 13.10.2026 दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.