Ferfar #1536 · मोळा
मेहेकर, बुलडाणा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बॅक शाखा मेहकर ए सी बी
गहाणखत लिहुन देणार : गजानन सुखदेव धोटे रा. मोळा यांनी दुय्यम निबंधक मेहेकर यांचेकडील दस्त क्रमांक 7086-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1350000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 41, 42, 7 क्षेत्र 2.4300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गजानन सुखदेव धोटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1350000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.