सातबारा Watch

← मोळा

Ferfar #1540 · मोळा

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-06
Objection until
2026-11-21 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
234
Talathi
कल्पना हरिभाऊ कोलते
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 06/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 लिहून देणार : अदिती अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी मु बुलडाणा शाखा मेहकर लिहून घेणार : संजय लक्ष्मण धोटे यांनी सर्व्हे क्रमांक : 234 तपशिल : प्रमाणे संजय लक्ष्मण धोटे यानी अदिती अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी मु बुलडाणा शाखा मेहकर यांच्या कडुन रक्कम रुपये 500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1474 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. रिलीजडीड दस्त दिनांक- 07/05/2026 दस्त क्रमांक- 2925/2026 दुय्यम निबंधक कार्यालय मेहकर व बँक संस्था /शाखा रिलीज पत्र जा.क्र./160/2026 दिनांक- 06/05/2026 यांच्या दस्ता व बँक पत्र नुसार नोंद दाखल.