सातबारा Watch

← अंजनी बु. भाग 1

Ferfar #2659 · अंजनी बु. भाग 1

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
27
Talathi
दिपक संतोषराव सवडतकर
First seen
29h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी मर्या मेहकर मुख्यालय मेहकर र.नं. 505 शाखा अंजनी बु गहाणखत लिहुन देणार : तेजराव प्रल्हाद जाधव रा. अंजनी बु. भाग 1 यांनी दुय्यम निबंधक मेहेकर यांचेकडील दस्त क्रमांक 6649-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 27 क्षेत्र 2.0300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तेजराव प्रल्हाद जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.