Ferfar #2663 · अंजनी बु. भाग 1
मेहेकर, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 284
- Talathi
- दिपक संतोषराव सवडतकर
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ बडौदा शाखा अंजनी बु, मेहेकर
लिहून देणार : शिवराज समाधान गायकवाड रा.नागापूर अंजनी बु. भाग 1 येथिल जमीन यांनी रक्कम रुपये 45500/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 284 क्षेत्र 0.30 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ बडौदा शाखा अंजनी बु यांचेकडील पत्र ( अनुसूची ) कलम 5 पोट-कलम (1)प्रतिझापण दिले वरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 45500/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.