सातबारा Watch

← अंजनी बु. भाग 1

Ferfar #2664 · अंजनी बु. भाग 1

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
284
Talathi
दिपक संतोषराव सवडतकर
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ बडौदा शाखा अंजनी बु, लिहून देणार : तुषार सुनिल गायकवाड रा.नागापुर मोजे अंजनी बु. भाग 1 येथिल जमीन यांनी रक्कम रुपये 52800/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 284 क्षेत्र 0.35 हे .आर वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ बडौदा शाखा अंजनी बु यांचेकडील पत्र( अनुसूची ) कलम 5 पोट-कलम (1)प्रतिझापण दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 52800/- बावन हजार आठशे रु चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.