सातबारा Watch

← अंजनी बु. भाग 1

Ferfar #2665 · अंजनी बु. भाग 1

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
298, 299
Talathi
दिपक संतोषराव सवडतकर
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 लिहून घेणार : ऑफ बडौदा शाखा अंजनी बु लिहून देणार : गजानन कौतिकराव कढणे रा.नागापुर मौजे अंजनी बु. भाग 1 येथिल जमीन यांनी रक्कम रुपये 104500/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 299, 298 क्षेत्र 0.70 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक ऑफ बडौदा शाखा अंजनी बु यांचेकडील पत्र ( अनुसूची ) कलम 5 पोट-कलम (1)प्रतिझापण दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 104500/-एक लाख चार हजार पाचशे रु चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.