सातबारा Watch

← अंजनी बु. भाग 2

Ferfar #5988 · अंजनी बु. भाग 2

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
688
Talathi
महेश प्रभाकर प्रशाद
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहून घेणार : बँक ऑफ बडौदा शाखा अंजनी बु लिहून देणार : पुंजाबाई पांडुरंग टोणपे रा. अंजनी बु. यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर 688 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ बडौदा शाखा अंजनी बु यांचेकडील पत्र क्रमांक BOB/ANJANIBK/2026-27 दि.27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.