Ferfar #5989 · अंजनी बु. भाग 2
मेहेकर, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 464
- Talathi
- महेश प्रभाकर प्रशाद
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहून घेणार : बँक ऑफ बडौदा शाखा अंजनी बु
लिहून देणार : गोपिनाथ मोतीराम पायघन रा. अंजनी बु. भाग 2 यांनी रक्कम रुपये 182000/- कर्ज घेऊन गट नंबर 464 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक बँक ऑफ बडौदा शाखा अंजनी बु यांचेकडील पत्र क्रमांक BOB/ANJANIBK/2026-27 दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 182000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.