Ferfar #5990 · अंजनी बु. भाग 2
मेहेकर, बुलडाणा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 671
- Talathi
- महेश प्रभाकर प्रशाद
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
३० पैसे
नोंदीचा प्रकार : विहीर खरेदी
देणार:-धीरज उत्तमचंद पारख यांनी मौजे अंजनी बु. भाग 2 येथील गट नं 671 मध्ये असलेली विहीरीवरचा ९० पैसे हिस्यापैकी ६० पैसे हिस्सा हे त्यांनी
घेणार:-सुशिला संतोष आल्हाट यांना दुय्यम निबंधक मेहकर यांचे दस्त क्रमांक 6098 दस्त दिनांक 04/09/2026 नुसार खरेदी करून दिला.यारून सदर नोंद घेण्यात आली.