Ferfar #2990 · खंडाळा
मेहेकर, बुलडाणा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 191
- Talathi
- शिवशकर आत्माराम निकस
- First seen
- 47h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
खातेदार-गनीखान दाउदखान पठाण व शे.यासीन शे.लड्डू यांची मौजे खंडाळा शिवारात गट नं. 191 मध्ये 0.35 हे.आर.जमीन असुन सदर जमिनीमध्ये त्यांची एक विहीर खरेदी खतप्रमाणे घेतली असुन दुय्यम निबंधक कार्यालय मेहकर यांचे कडील दस्त क्र.6536 व दिनांक-29/09/20/26 वरून सदर नोंद घेण्यात आली.त्यांचे हिस्से पुढीलप्रमाणे गनीखान दाउदखान पठाण 0.25 पैसे शे.यासीन शे.लड्डू यांचा 0.75 पैसे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.