Ferfar #1493 · जामगाव
मेहेकर, बुलडाणा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
खातेदार-विठ्ठल परमेश्वर धुदाट,वनिता परमेश्वर धुदाट यांची मौजे जामगाव शिवारात गट नं. 20 मध्ये 3.99 हे.आर.तसेच गट नं. 19 मध्ये 1.07 हे.आर. जमीन असुन सदर जमिनीमध्ये त्यांनी प्रत्येक गटात एक एक बोअरवेल खोदले असुन त्यामध्ये त्यांचा पुर्ण हिस्सा असल्याचे 100 रुपयाचे स्टंप पेपरवर शपथपत्र दाखल केले वरून सदर नोंद घेण्यात आली. शपथपत्र क्रमांक-2650039821268200944758 व दिनांक-12/10/2026 असे आहे.कागदपत्रे दप्तरी दाखल असे.