सातबारा Watch

← खामखेड

Ferfar #1487 · खामखेड

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
26
Talathi
शिवशकर आत्माराम निकस
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : अकोला ठाकरे ग्रामसेवा सहकारी संस्था म.र.न.114 लिहून घेणार : दगडू माणीकराव जौंजाळ यांनी सर्व्हे क्रमांक : 26 तपशिल : माणीकराव जौजाळ बु.अ.को.ऑ.बँक शाखा मेहकर हिस 37000 हजार रुपयास गहाण दिली - 241 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.