सातबारा Watch

← उकळी

Ferfar #2777 · उकळी

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
398
Talathi
राहुल विजय सपकाळ
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : उकळी ग्रा.से.स.सो. शाखा उकळी लिहून घेणार : रामेश्वर कुर्मदास बोरे व अशोक कुर्मदास बोरे यांनी सर्व्हे क्रमांक : 398 तपशिल : अशोक कुर्मदास बोरे यांनी उकळी ग्रा.से.स.सो.र.न.१०८५ हिस ७०००/- रु गहाण दिली. - 1573 सर्व्हे क्रमांक : 398 तपशिल : रामेश्वर कृर्मदास यांनी उकळी ग्रा.से.स.सो.ह्यास ५१००० रु गहाण दिले. - 1006 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.