सातबारा Watch

← उकळी

Ferfar #2780 · उकळी

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
97
Talathi
राहुल विजय सपकाळ
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : उकळी ग्रा.से.स.सो. शाखा उकळी लिहून घेणार : ओमशिवा दत्तात्रय बोरे यांनी सर्व्हे क्रमांक : 97 तपशिल : उकळी ग्रा.से.स.सो.ह्यास ओमशिव दत्तात्रय बोरे यांनी ४५००० रु गहाण दिले. - 862 दिनांक 25/07/2016 रोजी ग्रा .से .स .सो .उकळी चा ओमशिवा दत्तात्रय बोरे यांच्या नावे र.रु.60000/- कर्ज. - 1609 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.