Ferfar #2783 · उकळी
मेहेकर, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 117
- Talathi
- राहुल विजय सपकाळ
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : उकळी ग्रामसेवा सहकारी संस्था म र न 1085 शाखा उकळी
लिहून घेणार : देविदास निंबाजी पावडे
यांनी सर्व्हे क्रमांक : 117 तपशिल : देविदास निंबाजी यांनी उकळी ग्रा.से.स.सो.ह्यास
हिस ४५००० रु गहाण द्दिली - 1003
देविदास निंबाजी पावडे यांनी उकळी ग्रा.से.स.सो.र.न.१०८५ हिस ४००००/- रु गहाण दिली. - 1577
देविदास निंबाजी पावडे रा. उकळी यांनी मौजे उकळी येथील गट नंबर ११७ क्षेत्र १.३१ आर जमीन उकळी ग्रामसेवा सहकारी संस्था म र न 1085 ,ता.मेहेकर यांनी महाराष्ट्र सहकारी अधिनियम १९६० कलम १५६ अन्वये वसूल प्रमाणपत्र क्रमांक 837 दिनांक 29/05/2023 थकीतदाराची स्थावर मालमत्ता जप्त केली व.६२५५७ रु चा बोजा चढविण्यात आला . - 2479
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.