Ferfar #1000 · सुकळी
मेहेकर, बुलडाणा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 105
- Talathi
- राहुल विजय सपकाळ
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
अर्जदार समाधान नारायण नवले यांची जमीन मौजे सुकळी येथील गट क्रमांक 105 क्षेत्र हिस्सा 2.51 हे.आर मध्ये त्यांनी 1 बोअरवेल घेतला असून सदर बोअरवेल मध्ये त्यांचा 100 नये पैसे हिस्सा.शपथपत्र क्रमांक 2650039821268200946806 दिनांक 12/10/2026 नुसार नोंद घेण्यात आली.