Ferfar #999 · सुकळी
मेहेकर, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 88
- Talathi
- राहुल विजय सपकाळ
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
लिहून देणार : दि. चिखली अर्बन को-ऑप . बँक लि.चिखली शाखा मेहकर
लिहून घेणार : उमेश संतोष नवले
यांनी सर्व्हे क्रमांक : 88 तपशिल : विशेष वसुली व विक्री अधिकारी दि. चिखली अर्बन को-ऑप . बँक लि.चिखली शाखा मेहकर यांचे दिनांक 20/08/2024 रोजीच्या पत्रानुसार उमेश संतोष नवले गट क्रमांक 88 क्षेत्र हिस्सा 0.51 हे.आर जमिनीवर 149928/- रुपयाचा बोजाची नोंद घेण्यात आली. - 939
विशेष वसुली व विक्री अधिकारी दि. चिखली अर्बन को-ऑप . बँक लि.चिखली शाखा मेहकर यांचे दिनांक 17/08/2024 रोजीच्या पत्रानुसार उमेश संतोष नवले गट क्रमांक 88 क्षेत्र हिस्सा 0.51 हे.आर जमिनीवर 150407/- रुपयाचा बोजाची नोंद घेण्यात आली - 940
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.