Ferfar #2390 · सोनाटी
मेहेकर, बुलडाणा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 255
- Talathi
- जगदीश रामचंद्र होणे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
खातेदार :- लक्ष्मी मदन अंभोरे रा.सोनाटी यांनी मौज येथील गट नंबर २५५ क्षेत्र 0.२८ आर
जमिनीमध्ये मध्ये १ बोरवेल असून दिनांक 15/010/2026 रोजीच्या शपथपत्रा नुसार
पूर्ण हिस्सा लक्ष्मी मदन अंभोरे यांचा अशी नोंद इतर अधिकारात घेण्यासाठी सादर.