सातबारा Watch

← सोनाटी

Ferfar #2396 · सोनाटी

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
472
Talathi
जगदीश रामचंद्र होणे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026 खातेदार:-संतोष मल्हारी बदर रा.सोनाटी यांनी मौजे सोनाटी येथील गट नंबर ४७२ क्षेत्र ०.४२ आर जमिनीमध्ये मध्ये १ बोरवेल घेतला असून दिनांक 23/10/2026 रोजीच्या शपथपत्रा नुसार संतोष मल्हारी बदर पूर्ण १०० पैसे हिस्सा अशी नोंद ७/१२ च्या इतर अधिकारात नोंद घेण्याकरिता सादर .