Ferfar #2152 · बोरी
मेहेकर, बुलडाणा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि बुलडाणा जिल्हा केंद्रीय सह बॅक म बुलडाणा शाखा मेहकर
गहाणखत लिहुन देणार : अनंता यादवराव चनखोरे ,सौ.ज्योती अनंता चनखोरे रा. बोरी यांनी दुय्यम निबंधक मेहेकर यांचेकडील दस्त क्रमांक 6698-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 293, 308 क्षेत्र 1.6200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनंता यादवराव चनखोरे ,सौ.ज्योती अनंता चनखोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.