सातबारा Watch

← बोरी

Ferfar #2161 · बोरी

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
343
Talathi
तुळशीदास परमेश्वर काटे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : रा.प्र.क्र.एस.आर.व्ही-43/बोरी/15/2026-27 आदेश दिनांक : 30/10/2026 अर्जदार:-रामभाऊ किसन पातळे व शकुंतला नारायण झरे रा.बोरी ता.मेहकर यांनी आपल्या मौजे बोरी शिवारातील गट न 343 मधील सामाईक क्षेत्र 02.42 हे.आर मधील पार्टी न.1)रामभाऊ किसन पातळे,द्वारकाबाई नामदेव,लक्ष्मीबाई लिंबाजी यांना सहहिस्स्यातील 01.21 हे आर व पार्टी न.2)शकुंतला नारायण झरे,उमेश नारायण झरे,गणेश नारायण झरे,प्रीती नारायण झरे,जनाबाई गणपत झरे यांना 01.21 हे.आर जमीन मा.तहसीलदार मेहकर यांचे आदेश क्र.रा.प्र.क्र.एस.आर.व्ही-43/बोरी/15/2026-27 दिनांक:-30/10/2026 अन्वये आपसात वाटून दिली.करिता आदेशान्वये फेरफार घेण्यात आला.