Ferfar #2162 · बोरी
मेहेकर, बुलडाणा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 128
- Talathi
- तुळशीदास परमेश्वर काटे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र.रा.प्र.क्र.एस.आर.व्ही-43/बोरी/11/2026-27
आदेश दिनांक : 30/09/2026
अर्जदार:-रविंद्र विठठलराव बचाटे रा.बोरी ता.मेहकर यांनी आपल्या मौजे बोरी शिवारातील गट न 128 मधील क्षेत्र 4.23 हे.आर पैकी आपली पत्नी नामे अनुराधा रवींद्र बचाटे यांना 02.23 हे आर जमीन मा.तहसीलदार मेहकर यांचे आदेश क्र.रा.प्र.क्र.एस.आर.व्ही-43/बोरी/11/2026-27 दिनांक:-30/09/2026 अन्वये आपसात वाटून दिली.करिता आदेशान्वये फेरफार घेण्यात आला.