सातबारा Watch

← भालेगाव

Ferfar #1173 · भालेगाव

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
218
Talathi
संतोष भाऊराव इंगळे
First seen
3d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 मौजे भालेगाव मध्ये गट.न 218 मध्ये भिमराव रामराव धोंडगे यांचा 1 बोअरवेल आसुन 100 पैसे हिस्सा आहे .त्यांनी या बोअरवेल वरून .या गटातील शेतात व गट क्र.222 मधील शेतात पाईप लाईन केलेली आहे सदर नोंद शपत पत्रा नुसार घेण्यात आली आहे