सातबारा Watch

← नांद्रा न.भालेगांव

Ferfar #1449 · नांद्रा न.भालेगांव

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
138
Talathi
रक्षा अशोक झिने
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया लिहून घेणार : दत्तात्रय लक्ष्मण धांडे यांनी सर्व्हे क्रमांक : 138 तपशिल : दतात्रय लक्ष्मण धांडे यांनी त्यांची जमीन सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मेहकर 37000 + 400000 + 100000 रु गहाण दिली - 544 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.