Ferfar #2028 · कल्याणा
मेहेकर, बुलडाणा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
विजयगिर बंडूगीर गिरी यांनी दिलेल्या शपथपत्र व विनंती अर्ज नुसार मौजे कल्याणा शिवारातील गट न 22 /1 अ क्षेत्र 0.46 हे.आर मध्ये विजयगिर बंडूगीर गिरी यांच्या नावे 75 पैसे हिस्सा विहीर 27/1 मध्ये बंदुगीर रामगिर गोसावी यांच्या नावे 25 पैसे हिस्सा पाईप लाईन व पुष्पा विजयगीर गोसावी 27/2 मध्य 25 पैसे हिस्सा पाईप लाईन नोंद घेण्यात येत आहे