सातबारा Watch

← बदनापूर

Ferfar #848 · बदनापूर

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
55
Talathi
जगदीश रामचंद्र होणे
First seen
25h ago · closed 2026-11-02 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 खातेदार :- हरिदास कुंडलीक गाडे रा.बदनापूर यांनी मौजे बदनापूर येथील गट नंबर 55 जमिनीमध्ये मध्ये १ बोरवेल घेतला असून दिनांक 17/07/2026 रोजीच्या शपथपत्रा नुसार हरिदास कुंडलीक गाडे १ बोरवेल १०० नये पैसे हिस्सा अशी नोंद सात बाराच्या ईतर अधिकारात घेण्याकरिता सादर.