सातबारा Watch

← बदनापूर

Ferfar #850 · बदनापूर

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
119
Talathi
जगदीश रामचंद्र होणे
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : एच डी एफ सी बँक ली शाखा मेहकर लिहून घेणार : सचिन विष्णू तांगडे रा.पारडा ता.मेहकर यांनी सर्व्हे क्रमांक : 119 तपशिल : दिनांक 16/10/2020 रोजी एच डी एफ सी बँक लि.शाखा मेहकर चा सचिन विष्णु तांगडे व राहुल विष्णु तांगडे यांच्या नावे र.रु.693000/- कर्ज - 639 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला व दिनांक 22/10/2026 रजिस्टर दस्त क्रमांक 6929 रिलीज डिज दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करण्याकरिता सादर.