Ferfar #851 · बदनापूर
मेहेकर, बुलडाणा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहुन देणार : चायगाव ग्रामसेवा सहकारी सहकारी संस्थाम.र.न १८०
लिहुन घेणार : दत्तात्रय तुकाराम गाडे रा.बदनापूर
यांनी सर्व्हे क्रमांक 49 ,सर्व्हे क्रमांक 120 सर्व्हे क्रमांक 135 वर फेरफार क्रमांक 1 ने घेतलेला बोजा चायागाव ग्रा.से.सह.सो.हिस १२०००० रु गहाण पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करण्याकरिता सादर.