Ferfar #963 · नांद्रा द.चायगांव
मेहेकर, बुलडाणा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहुन देणार : वडगाव माळी ग्रामसेवा सहकारी सहकारी संस्थाम.र.न.९१४
लिहुन घेणार : डीगांबर किसन पाटोळे
यांनी सर्व्हे क्रमांक 75 सर्व्हे क्रमांक 90सर्व्हे क्रमांक 92 वर फेरफार क्रमांक 1 ने घेतलेला बोजा डीगांबर किसन दि.बु.जी.सह बँक शाखा मेहकर हिस ७००० रु गहाण पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करण्याकरिता सादर