सातबारा Watch

← नांद्रा द.चायगांव

Ferfar #968 · नांद्रा द.चायगांव

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
23, 27
Talathi
जगदीश रामचंद्र होणे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 लिहुन देणार : वडगाव माळी ग्रामसेवा सहकारी सहकारी संस्थाम.र.न.९१४ लिहुन घेणार : संतीराम आश्रु तोडे यांनी सर्व्हे क्रमांक 23 सर्व्हे क्रमांक 27 वर फेरफार क्रमांक 11 ने घेतलेला बोजा संतीराम तोडे यांनी आपला हिस्सा दि बु जी के सह बँक मेहकर हिस 3000,36000,गहाण दिला पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करण्याकरिता सादर.