Ferfar #2011 · कळपविहीर
मेहेकर, बुलडाणा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 413
- Talathi
- जगदीश रामचंद्र होणे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
खातेदार :- पंढरी यादवराव तांगडे रा.कळपविहीर यांनी दिनांक २७/१०/२०२६ रोजीच्र शपथपत्र व मृत्यूचा दाखला नुसार मौजे कळपविहीर येथील गट नं 413 क्षेत्र 0.16 आर मधील सरूबाई यादवराव तांगडे ह्या .दिनांक 12/12/2018 रोजी मयत झाल्या त्यामुळे त्यांचे नाव कमी करण्याकरिता सादर.