सातबारा Watch

← कळपविहीर

Ferfar #2012 · कळपविहीर

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
134
Talathi
जगदीश रामचंद्र होणे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 खातेदार :- सुमेध मनोहर सरदार रा.कळपविहीर यांनी दिनांक २३/१०/२०२६ रोजीचे शपथपत्र व मृत्यूचा दाखला नुसार मौजे कळपविहीर येथील गट नं 49 क्षेत्र 1.36 आर मधील मनोहर नामदेव सरदार हे .दिनांक 23/07/2027 रोजी मयत झाले त्यामुळे त्यांचे नाव कमी करण्यात यावे व देऊबाई नामदेव सरदार ह्या दिनांक 17/06/2024 रोजी मयत झाल्या त्यामुळे त्यांचे नाव कमी करण्याकरिता सादर.