Ferfar #721 · चोंडी
मेहेकर, बुलडाणा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 93
- Talathi
- जगदीश रामचंद्र होणे
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
खातेदार:-प्रवीण अंबादास कावरे रा.चोंडी यांनी मौजे चोंडी येथील गट नंबर ९३ क्षेत्र ०.८० आर जमिनीमध्ये मध्ये १ विहीर खोदली असून दिनांक 23/10/2026 रोजीच्या प्रतिज्ञापत्रा प्रवीण अंबादास कावरे पूर्ण हिस्सा १००पैसे अशी नोंद ७/१२ च्या इतर अधिकारात घेण्याकरिता सादर .