Ferfar #1475 · फैजलापूर
मेहेकर, बुलडाणा · JSON
- Type
- मृत्यु पत्र
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 44/2
- Talathi
- शिवशकर आत्माराम निकस
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : मृत्यु पत्र फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
मृत्युपत्र करून ठेवणार फुलंदादेवी प्रल्हादराय अग्रवाल वय 77 रा. मालेगाव यांनी मौजे फैजलापुर येथील त्यांचे मालकीचे व ताब्यातील गट क्रमांक / सर्व्हे क्रमांक 44/2 क्षेत्रफळ 2.56 हे.आर आकार 7.50 रुपये पैसे हिस्सा 2.56 हे.आर जमीन हि रजिष्टर मृत्युपत्राव्दारे त्यांनी दोन मुलाला दुय्यम निबंधक कार्यालय शिरपुर ता. मालेगाव जिल्हा वाशीम येथे रजिष्टर मृत्युपत्र नोंद क्रमांक 1077 व मृत्युपत्र नोंद क्रमांक दिनांक 25/05/2022 रोजी खालीलप्रमाणे करून ठेवले.
1). श्यामकुमार प्रल्हादराय अग्रवाल यांचे हिश्यावर आलेली मृत्युपत्राव्दारे जमीन पुढीलप्रमाणे मौजे फैजलापुर येथील गट क्रमांक / सर्व्हे क्रमांक 44/2 क्षेत्रफळ 2.56 हे.आर आकार 7.50 रुपये पैसे हिस्सा 1.28 हे.आर जमीन यांचे हिश्यावर आलेली
2). गिरीशकुमार प्रल्हादराय अग्रवाल यांचे हिश्यावर आलेली मृत्युपत्राव्दारे जमीन पुढीलप्रमाणे मौजे फैजलापुर येथील गट क्रमांक / सर्व्हे क्रमांक 44/2 क्षेत्रफळ 2.56 हे.आर आकार 7.50 रुपये पैसे हिस्सा 1.28 हे.आर जमीन यांचे हिश्यावर आलेली
वरीलप्रमाणे मृत्युपत्र करून ठेवले फुलंदादेवी प्रल्हादराय अग्रवाल यांचा मृत्यु दिनांक 08/09/2018 रोजी झाला. सदर मृत व्यक्तीने आपल्या हयातीत नोंदणीकृत मृत्युपत्र दस्त दुय्यम निबंधक शिरपुर ता. मालेगाव जिल्हा वाशीम यांचे दस्त क्रमांक 1077 दिनांक 25/05/2022 अन्वये गट क्रमांक / सर्व्हे क्रमांक 44/2 क्षेत्रफळ 2.56 हे.आर आकार 7.50 रुपये पैसे हिस्सा 2.56 हे.आर 1) श्यामकुमार प्रल्हादराय अग्रवाल 2) गिरीशकुमार प्रल्हादराय अग्रवाल यांना लिहून दिलेले आहे. त्यावरून मृत्युपत्र लिहून देणार यांचे नाव कमी करून मृत्युपत्र लिहून घेणार यांचे नाव दाखल केले. मृत्युपत्राची प्रत, मृत्यू नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.