Ferfar #1477 · फैजलापूर
मेहेकर, बुलडाणा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 29
- Talathi
- शिवशकर आत्माराम निकस
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
वि तहसिलदार साहेब मेहकर यांचे फाईल वरील पत्र क्रमांक कावि/महसुल सहायक /प्रस्तु -1/1200/2026 दिनांक 2310/2026
जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा यांचे फाईल वरील रा.प्र.क्र एल.एन.डी/12/मेहकर उपविभाग /15/2024-2025 आदेश पारीत दिनांक 25/10/2024 नुसार मौजे फैजलापुर येथील गट क्रमांक / सर्व्हे क्रमांक 29 मधील क्षेत्रफळ 11.81 हे.आर जमीन पैकी 8.90 हे.आर हि जमीन अधिक्षक अभियंता स.व.सु मंडळ बुलढाणा यांना मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजने अंतर्गत सौर उर्जा प्रकल्प उभारणी करिता 30 वर्ष कालावधी साठी 31 ऑक्टोबर 2054 पर्यत वार्षिक रुपये 1/- या नाममात्र दराने आदेशातील विहित शर्ती व अटीवर भाडे पट्ट्यावर प्रदान करण्यात आली.