Ferfar #1133 · चिंचोली बोरे
मेहेकर, बुलडाणा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 120
- Talathi
- राखी विनोदराव देशमुख
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
अर्जदार:- वनिता विश्वनाथ सावंत रा.चिंचोली बोरे यांची मौजे चिंचोली बोरे शिवारात गट नं 120 मध्ये क्षेत्र 2.84 हे.आर सामाईक जमीन असून त्या जमिनीमध्ये वनिता विश्वनाथ सावंत ,सीमा श्रीकिसन बकाल ,अनिता ज्ञानेश्वर पडोळ ,उषा जगाराव बोरे, राधिका गजानन पडोळ यांचा सामाईक 1 बोअरवेल व 1 विहीर असून त्या बोअरवेलमध्ये व विहिरीमध्ये त्यांचा सामाईक हिस्सा आहे.बोअरवेल ची व विहीरीची नोंद 7/12 वर करण्यासाठी अर्जदार यांनी अर्ज,शपतपत्र ग्राम महसूल अधिकारी दप्तरी दाखल केले वरून बोअरवेल व विहीरीची ची नोंद केली असे.