Ferfar #1059 · गणपुर
मेहेकर, बुलडाणा · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 110
- Talathi
- राखी विनोदराव देशमुख
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026मौजे गणपुर येथील गट नं 110 च्या जमीनीचे खातेदार स्वाती साहेबराव गाढवे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव स्वाती साहेबराव गाढवे ऐवजी स्वाती अमोल नरवाडे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार मेहकर यांच्याकडील आदेश क्रमांक क्र. राप्रक्र;64/गणपुर 18/2025-2026 आदेश पारित दि. 15/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक गुरुवार ते बुधवार ,डिसेंबर 11-17,2025 /20-26 शके 1947 मधील नोंदणी क्र.पी- N-2568698 अन्वये स्वाती साहेबराव गाढवे ऐवजी स्वाती अमोल नरवाडे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .