सातबारा Watch

← अंत्री देशमुख

Ferfar #3111 · अंत्री देशमुख

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
291
Talathi
रुपाली पुंडलिकराव बाबुलकर
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक लिहून घेणार : अरूण परशराम देशमुख यांनी सर्व्हे क्रमांक : 291 तपशिल : अरुन परशराम यांनी ग्रा.बँक १५,००० रु गहाण - 780 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील दिनांक 14/10/26 चे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.बँकेच्या पत्रावरून फेरफार घेतला असून फेरफार पुढील कार्यवाहीसाठी सादर.