सातबारा Watch

← अंत्री देशमुख

Ferfar #3112 · अंत्री देशमुख

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
166, 70/2, 70/3, 81, 82
Talathi
रुपाली पुंडलिकराव बाबुलकर
First seen
30h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक कृषी विकास शाखा मेहकर ता. मेहकर जि. बुलढाणा गहाणखत लिहुन देणार : आनंद मधुकर बुगदाने रा. अंत्री देशमुख यांनी दुय्यम निबंधक मेहेकर यांचेकडील दस्त क्रमांक 6996-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 166, 70/2, 70/3, 81, 82 क्षेत्र 1.1200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आनंद मधुकर बुगदाने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.