Ferfar #3113 · अंत्री देशमुख
मेहेकर, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 201
- Talathi
- रुपाली पुंडलिकराव बाबुलकर
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहून देणार : श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था
लिहून घेणार : सुरेश अच्युतराव देशमुख
गट नंबर/ सर्वे नंबर 201 वरील श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था यांचेकडून दिनांक 18/11/2022 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 510000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा दुय्यम निबंधक मेहकर यांचेकडील दस्त क्र 8092/2026 दिनांक 23सप्टेंबर26 नुसार कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.द्स्तानुसार फेरफार घेतला असून फेरफार पुढील कार्यवाहीसाठी सादर.