Ferfar #208 · विटखेड
मेहेकर, बुलडाणा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-09 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 36
- Talathi
- राजू देविदास धाडवे
- First seen
- 4d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
मौजे वीटखेड शिवारातील खातेदार सूर्यभान वाघू धोके यांनी त्यांच्या प्रत्यक्ष ताब्यातील व मालकीची मौजे वीटखेड शिवारातील शेतजमीन गट नंबर 36 क्षेत्र 2.02 हे/आर मध्ये शेतात संत्राची २०० झाडे मागील १० वर्षापासून लावलेली आहेत.