Ferfar #421 · आंधृडी
मेहेकर, बुलडाणा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 38
- Talathi
- पल्लवी सुरेश गुंठेवार
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
मौजे अन्धृडी येथे शे स न ३८ मध्ये खातेदार श्यामराव साहेबराव देशमुख यांनी १ बोअरवेल घेतला असून त्यात त्यांचा १०० % हिस्सा आहे .तसेच अनंतराव श्यामराव देशमुख यांनी दि.१४/०४/२०२५ रोजि १ विहीर घेतली असून त्यात त्यांचा १०० % हिस्सा आहे .