Ferfar #26356 · मेहकर भाग 1
मेहेकर, बुलडाणा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 20/08/2025 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/08/2025
मा.राज्यमंत्री (महसूल)महाराष्ट्र राज्य मंत्रालय,मुंबई यांचे न्यायालयात प्रकरण क्रमांक :-अपील २०२१/प्र.क्र.१४६/ज-९ दिनांक ०९/११/२०२१ ,वी.जिल्हाधिकारी यांचे आदेश क्रमांक रा.प्र.क्र.एम.आर.सी.८१/मेहकर/१६८/२०२४-२५ आदेश दिनांक १७/०७/२०२५ व वि.तहसीलदार मेहकर यांचे पत्र क्रमांक क्र.कावी/महसुल सहाय्यक/प्रस्तु-१/१२२०/२०२५ दिनांक ०८/०८/२०२५ नुसार मौजे मेहकर भाग १ येथील गट नं/सर्व्हे नं. ३०/१ एकून क्षेत्र १.९१ हे.आर. पैकी १.९१ हे.आर. व गट नं/सर्व्हे नं. ३०/२ एकूण क्षेत्र ०.५२ हे.आर.पैकी ०.५२ हे.आर अशी एकूण २.४३ हे.आर. जमीन अर्जदार यांच्या नावाने नोंदणीकृत खरेदी केलेल्या जमिनीची गाव नमुना सात बारा उताऱ्यावर अर्जदार यांचे नावे म्हणजेच भास्कर पुंजाजी गारोळे यांच्या नावे नोंद घेणेबाबत व गट नं/सर्व्हे नं. ३०/१ क्षेत्र १.९१ हे.आर व गट नं/सर्व्हे नं. ३०/२ क्षेत्र ०.५२ हे.आर हे वी.जिल्हाधिकारी यांचे आदेश क्रमांक रा.प्र.क्र.एम.आर.सी.८१/मेहकर/१६८/२०२४-२५ आदेश दिनांक १७/०७/२०२५ यांच्या आदेशाने भोगवटदार वर्ग १ अशी नोंद घेणे बाबत आदेशित करण्यात आले त्यानुसार फेरफार घेऊन दुरुस्ती करण्यात साठी पुढील कार्यवाहीसाठी सादर.