सातबारा Watch

← मेहकर भाग 1

Ferfar #27851 · मेहकर भाग 1

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
107/5
Talathi
मुकुंद कडूबा काळे
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि खामगांव अर्बन को-ऑप बॅक लि शाखा मेहकर तर्फे उमेशसिंग अर्जुनसिंग ठाकुर गहाणखत लिहुन देणार : विशालचंद रामकिसन काबरा रा. मेहकर भाग 1 यांनी दुय्यम निबंधक मेहेकर यांचेकडील दस्त क्रमांक 6679-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 107/5 क्षेत्र 1.5000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विशालचंद रामकिसन काबरा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.