Ferfar #27876 · मेहकर भाग 1
मेहेकर, बुलडाणा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1/1
- Talathi
- मुकुंद कडूबा काळे
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : महेश अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी शाखा मेहकर
गहाणखत लिहुन देणार : अभिजित प्रफुल्ल सावजी रा. मेहकर भाग 1 यांनी दुय्यम निबंधक मेहेकर यांचेकडील दस्त क्रमांक 6815-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 25000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1/1 क्षेत्र 1.4200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अभिजित प्रफुल्ल सावजी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 25000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.