सातबारा Watch

← मेहकर भाग 1

Ferfar #27877 · मेहकर भाग 1

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
177/3ब/6, 177/3ब/7C
Talathi
मुकुंद कडूबा काळे
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सुवर्णमाला महिला नागरी सहकारी पतसंस्था म. मेहकर ता मेहकर शाखा मेहकर ता. मेहकर जि. बुलढाणा गहाणखत लिहुन देणार : धनंजय समाधान निंबेकर रा. मेहकर भाग 1 यांनी दुय्यम निबंधक मेहेकर यांचेकडील दस्त क्रमांक 6824-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 177/3ब/6, 177/3ब/7C क्षेत्र 1.1050 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धनंजय समाधान निंबेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.