Ferfar #27883 · मेहकर भाग 1
मेहेकर, बुलडाणा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 37/1/9
- Talathi
- मुकुंद कडूबा काळे
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : शिवशंकर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत मेहकर शाखा मेहकर
गहाणखत लिहुन देणार : उज्वला विनोदकुमार जैन रा. मेहकर भाग 1 यांनी दुय्यम निबंधक मेहेकर यांचेकडील दस्त क्रमांक 6835-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 37/1/9 क्षेत्र 2.8800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उज्वला विनोदकुमार जैन यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
संजय हिरालाल जैन (खाता क्रमांक :- 19578) ,