सातबारा Watch

← मेहकर भाग 1

Ferfar #27891 · मेहकर भाग 1

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
45/1/9ब
Talathi
मुकुंद कडूबा काळे
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : हिंदुजा हाऊसिंग फायन्स लि शाखा-खामगांव गहाणखत लिहुन देणार : दिलीप गोविंदराव डोंगरदिवे रा. मेहकर भाग 1 यांनी दुय्यम निबंधक मेहेकर यांचेकडील दस्त क्रमांक 6896-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 45/1/9ब क्षेत्र 0.7200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिलीप गोविंदराव डोंगरदिवे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : प्रफुल दिलीप डोंगरदिवे (खाता क्रमांक :- 6174) , इंदु दिलीप डोंगरदिवे (खाता क्रमांक :- 6174) ,