Ferfar #27902 · मेहकर भाग 1
मेहेकर, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 161/1/अ
- Talathi
- मुकुंद कडूबा काळे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : भारतीय स्टेट बँक कृषि विकास शाखा मेहकर
लिहून घेणार : नितीन लक्ष्मण ताकतोडे
यांनी सर्व्हे क्रमांक : 161/1/अ तपशिल : नितीन ताकतोडे यांनी सन १६१/१ अ मधील २.५८ आर जमीन भा स्टे बँक कृ वी मेहकर हिस पाईप लाईन साठी गहाण ४००००० रु दिले - 4070
नितिन लक्ष्मण ताकतोडे यांनी रू. 50,000/- स गहाण दिली आहे. - 5068
भारतीय स्टेट बँक कृषि विकास शाखा मर्या मेहकर हिस - 5068
सर्व्हे क्रमांक : 161/1/अ तपशिल : दिनांक 23/06/2016 रोजी भारतीय स्टेट बँक शाखा ADB चा नितीन लक्ष्मण ताकतोडे यांच्या नावे र.रु.250000/- कर्ज. - 16662
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.